Kunal Patil - Vardavinayak lyrics

Published

0 221 0

Kunal Patil - Vardavinayak lyrics

गणपती बाप्पा वरदविनायक बिट्स आला बाप्पा तुझ्या हो स्वागताला. गणपती बाप्पा वरदविनायक बिट्स आला बाप्पा तुझ्या हो स्वागताला बाप्पा तुझ्या हो स्वागताला हे आला आला आला वरदविनायक बिट्स आला बाप्पाच्या आगमनाला. गणपती बाप्पा वरदविनायक बिट्स आला बाप्पा तुझ्या हो स्वागताला बाप्पा तुझ्या हो स्वागताला हे आला आला आला माझा वरदविनायक आला. आला आला आला माझा वरदविनायक आला. आला आला आला आला बाप्पाच्या आगमनाला. आला आला आला माझा वरदविनायक आला. या कुर्ला तालुक्यात माझं भांडूप एक गाव मित्राच्या साथीनं पडले वरदविनायक नाव. हा निसर्ग बवरून धरती मातेला आज आनंद झाला. सुरेंद्र कडून जय घोष केला माझा बाप्पाचा जय घोष केला. हे आला आला आला आला बाप्पाच्या आगमनाला आला आला आला माझा वरदविनायक आला. हे आला आला आला आला बाप्पाच्या आगमनाला आला आला आला माझा वरदविनायक आला. चंदनी पाटावर मूर्ती बाप्पाची गळ्यात मोती हार मुकूट मस्तकी शिवा कोनार आरती करतो गाव लोक संगतीला. प्रेम थेवर आला राज भावसार आला. आला आला आला माझा वरदविनायक आला. आला आला आला बाप्पाच्या आगमनाला. गणपती बाप्पा वरदविनायक बिट्स आला बाप्पा तुझ्या हो स्वागताला. गणपती बाप्पा वरदविनायक बिट्स आला बाप्पा तुझ्या हो स्वागताला.आला आला माझा वरदविनायक आला. आला आला आला बाप्पाच्या आगमनाला. आला आला माझा वरदविनायक आला. आला आला आला बाप्पाच्या आगमनाला.