Sojugada Sooju Mallige (Marathi) महादेवा.... महादेवा.... महादेवा......... महादेवा.. महादेवा..... महादेवा.... महादेवा..... महादेवा.... शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी मोगरा नि कुंद माळीते शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी मोगरा नि कुंद माळीते अंगावरी दंडावरी चढे बैरागी भस्म सुगंधी माळ बेलपत्री महादेवा कंठी सुगंधी माळ बेलपत्ती तुळशी कमळा सर्वार्थे पूजेला वाहू... महादेवा चरणी शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी मोगरा नि कुंद माळीते रुप्याच्या पंचपात्री तूपाची पंचारती नैवेद्या कवठ मांडियला.... महादेवा तुझिया नैवेद्या कवठ मांडूनिया महादेवा माघी शिवरात्री स्मरतो रे महादेवा तुजला शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी मोगरा नि कुंद माळीते गिरीशिखरांमार्गे कष्टी व्याकूळ भक्त म्हणती शिवालयी नांदू... महादेवा सवे महादेवा सवे... महादेवा सवे... महादेवा सवे... गिरीशिखरांमार्गे कष्टी व्याकूळ भक्त म्हणती महाशिवालयी नांदू... महादेव सवे म्हणती महाशिवालयी नांदू .. परलोकी त्यागू भवचिंता संसारी महादेवा चरणी शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी मोगरा नि कुंद माळीते .. शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी मोगरा नि कुंद माळीते शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी मोगरा नि कुंद माळीते मोगरा नि कुंद माळीते मोगरा नि कुंद माळीते