Adarsh Shinde - तुला जपणार आहे from khari biscuits lyrics

Published

0 148 0

Adarsh Shinde - तुला जपणार आहे from khari biscuits lyrics

जगावे त्या एका व्यक्ति साठी तिच्या आनंदासाठी तिच्या हसण्यासाठी ती वेगळी असते प्रत्येकासाठी तिच्या सोबतच्या नात्याच नाव असत वेगळ प्रत्येकासाठी कधी प्रेयसी कधी प्रियकर कधी नवरा कधी बायको कधी भाऊ कधी बाबा कधी आई तर कधी ताई भावना मात्र एकच ! कधी हसणार आहे कधी रडणार आहे ..(२) मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे(३) तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे. (२) मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे(३) कधी वाटेत काचा कधी खळगे नी खाचा तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा तू स्वप्न पहात जा ना तू बस खुशीत राह ना ..(२) माझ्याही वाटायचे घे तुला सारे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे(३) कधी सगळ्यात आहे कधी आपल्यात आहे ही माझी काळजी सारी तुला पुरणार आहे कधी असणार आहे कधी नसणार आहे (२) तरीही आरशात मी तुझ्या दिसनार आहे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे(३)